E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पाकिस्तानात आठ दहशतवादी लष्कराच्या कारवाईत ठार
Samruddhi Dhayagude
07 Apr 2025
खैबर पख्तुनख्वा प्रांतात घुसखोरी
पेशावर : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात लष्कराबरोबर उडालेल्या चकमकीत आठ अफगाणी दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. चार दहशतवादी जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर पाकिस्तानच्या हद्दीत खैबर पख्तुनख्वा प्रांत आहे. या प्रांताच्या उत्तर वझिरास्तान जिल्ह्यात अफगाणिस्तान सीमेतून काही दहशतवादी पाकिस्तान हद्दीत शिरण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा चकमक उडाली. दरम्यान, गेल्या कही दिवसांपासून बलुचिस्तानातील बंडखोर आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतातील दहशतवादी प्रामुख्याने तेहरीक ए तालिबान पाकिस्तान दहशतवादी संघटनेकडून वारंवार त्या त्या परिसरात हल्ले करत आले आहेत. अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार आल्यानंतर नोव्हेंबर २०२२ पासून पाकिस्तानी हद्दीत दहशतवादी हल्ले वाढत चालले आहेत. त्यापैकीच हा एक घुसखोरीचा प्रकार झाल्याचे मानले जात आहे. ५ आणि ६ एप्रिलच्या मध्यरात्री अफगाण सीमेवरून काही दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत हेोेते. उत्तर वझिरीस्तानच्या हासन खेल परिसरात त्याना रोखण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा गोळीबारात आठ अफगाणी वंशाचे दहशतवादी ठार तर चार जखमी झाले आहेत. बंदी घातलेल्या तेहरीक ए तालिबान पाकिस्तान संघटनेचे ते दहशतवादी आहेत, असा दावा पाकिस्तानच्या लष्कराने केला.
Related
Articles
नगराध्यक्षांना हटविण्याचे अधिकार नगरसेवकांनाच
16 Apr 2025
निर्देशांक उसळला
12 Apr 2025
कर्करोगाच्या मोफत तपासणीसाठी व्हॅन
17 Apr 2025
मी शरण येतोय; सर्व आरोप सिद्ध करून दाखवेन : कासले
17 Apr 2025
शानदार शतकासह अभिषेक शर्माने मोडला राहुलचा विक्रम
14 Apr 2025
इक्वेडोरच्या अध्यक्षपदी पुन्हा डॅनियल नोबोआ
15 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
निजाम संस्थानातील कायदेपंडीत काशीनाथराव वैद्य